Sunday, June 10, 2012



                      एकत्र कुटुंब पध्दतीचा गोडवा.




       'झी मरठी' वाहीनीवर सुरु असलेल्या 'लग्नाची दुसरी गोष्ट' या
मालिकेत  लोप    पावत  चललेल्या  एकत्र  कुटुंब पध्दतीचं महत्व
समाजासमोर ठेवले आहे.आजच्या  'हायटेक' जीवनशैलीत विभक्त
कुटुंब पध्दत रुढ होताना दिसत आहे.कुटुंबा कुटुंबात वैचारीक प्रदुषण
वाढल्याने पिढी पिढीत समन्वय राहिला नाही. त्यामुळेच कुटुंबातील
स्वास्थ बिधडत आहे.अशा  परिस्थितीत  या मालिकेने समाजातील
या समश्येवर गुण्या गोविंदाने,एकत्र नांदणा-या पूर्वीच्या एकत्र कुटुंब
पध्दतीचा उपाय दाखवला आहे.कुटुंबातील सर्व वयोगटतील  सदश्यंचे
नातेसंबंध,आपूलकी,प्रेम ब त्यांना एक्मोकांबद्द्ल वाटणारा जिव्हाळा,
तसेच  घरातील  उल्हासित  वातावरणातल्या  सर्व गोष्टी  प्रेक्षाकांना
भावल्याने हि मलिका लोकप्रिय झाली आहे.







हे पत्र दि.९ जून च्या 'महाराष्ट्र टाईम्स' या वृतपत्रात प्रसिध्द झाले आहे. 

No comments:

Post a Comment