Monday, June 4, 2012

                             रुपयाची घसरण रोखावी.

 

   काही दिवसापासून रुपयाची सुरु असलेली घसरगुंडी हा चिंतेचा
विषय ठरला आहे.जागतिक अर्थकारणातील चढउतारातून आर्थिक
अनिशिश्चततेच्या  संक़टाला सामोरे जावे लागणार आहे.आपल्या
दुबळा    करण्यात आपले वाढते आयात बील ह्वे मोठे कारण आहे.
रुपयाचे परकीय चलन मुख्यत: पेट्रोलियम   पदार्थ आयातीसाठी
खर्च होत आहे.रुपया घरसल्याने जीवनश्यक वस्तूंच्या किंमतीत
वाढ झाल्याने महागाई वाढली आहे.रुपया दुबळा होण्यात देशाचे
हित नाही. रुपयाची  घसरण रोखल्यास    महागाईवर अकुंश ठेवू
शकतो. सरकारला ही घसरण रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय
घेण्याची  गरज   आहे.  पेट्रोलियम   पदार्थाचे वाढते बील पाहता
सौरउर्जा,पवनउर्जा या सारख्या उर्जा स्त्रोतांना प्रोत्साहान म्हणुन
उपाय योजले पाहिजेत.चिनमघुन येणारी  आयात   कमी करावी
लागेल.   विदेशी  कर्ज    रुपयामघ्ये    घेतले     पाहिजे. रुपयाचे
अवमुल्यन  करीत निर्यात वाढवली पाहिजे.देशात आर्थिक मंदी
येण्याअगोदर  सरकारने     कठोर  निर्णय घेउन रुपयाची घसरण
रोखली पाहिजे.

No comments:

Post a Comment