भगवा एव्हरेस्टवर फ़डकला.
मोहीमेच्या सुरुवातीला एका शिलेदारानी साथ सोडल्यानतंरीही
ढासळुन न जाता मोहीम फत्ते करण्याचा खंबीरपणा दाखवता
पुण्यातल्या गिरीप्रेमी व सागरमाथा संस्थेच्या शिलेदारानी
"माऊंट एव्हरेस्ट'या जगातल्या सवौच्च शिखरावर महाराष्ट्राचा भगवा
फडकवला.खडतर चढाई करीत या धाडसी युवकांनी शिखर सर करीत
महाराष्ट्राचे नाव उंचावल्याने मराठी अस्मिता उंचावली आहे.
या मोहीमेत प्रत्यक्ष भाग घेणारे व त्याना मोहीमेला यशस्वी
करण्यास मदत करणा-यांचे अभिनदंन. महाराष्ट्रातून निघालेली
ही पहिली नागरी मोहीमेला अनेकजणानी केलेली निस्वार्थी मदत
सार्थकी लागली.इतर खेळाच्या खेळांडुप्रमाणे या गिर्यारोहकांचा नागरी
सत्कार करावा.
ही प्रतिक्रिया दि.२६.०५.२०१२ च्या 'महाराष्ट्र टाईम्स'या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

No comments:
Post a Comment