'एनसीटीसी' हवीच;...पण
केंद्र विरुध्द राज्य अशा संधर्षात अडकल्याने राष्ट्रीय दहशतवाद
विरोधी केंद्राची 'एनसीटीसी' स्थापना करण्यात केंद्र सरकारला
अपशय येत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अती महत्वाचा असलेला
मुद्दा राजकिय डवपेचात हरवून गेला आहे. केंद्राच्या भूमिकेबद्द्ल राज्यांना असलेली भिती दूर करावी व राज्यांकडुन उपस्थित केलेल्या प्रश्नाना उत्तरे द्यावीत. राज्यांतून दहशतवादी हल्ल्याला रोखण्यासाठी अस्तिवात असलेल्या संघटनांचे अधिकार कमी न करता त्यांच्या
बरोबर समन्वय साधून कामे करण्याची 'एनसीटीसी' ची तयारी
असल्यास 'एनसीटीसी 'च्या स्थापनेला राज्यांतून विरोध होणार नाही.केंद्राच्या दहशतवाद्यांविरुध्द लढाईत राज्यांच्या सहयोगाची गरज आहे. 'एनसीटीसी' मुळे राज्यांच्या दहशतवाद्यांविरुध्द लढण्याच्या
क्षमतेत वाढ होईल,हे विसरता कामा नये.
हे पत्र दि.१५.०५.२०१२ महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रात प्रसिध्द झाले आहे.

No comments:
Post a Comment