युरेनियमची वाहतुक सुरक्षित व्हावी.
अणुऊर्जा प्रकल्पात वापरला जाणारा युरेनियमची वाहतुक
संबधीत सुरक्षा यत्रंणाच्या देखरेखीखाली व्हायला हवी.
वाहनचालकाला आपल्या गाडीत कसाला माल आहे याची
कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणेच त्याची वाहतुक करतो.
न्यूक्लिअर कॉपोरेशन ऑफ इंडिया यांच्या नियमाची
काटेकोर अमंलबजावणी करीत युरेनियमची वाहतुक झाली
पाहिजे. सुरक्षा यंत्रणानी अशा प्रकारची बेफिकीरीपणा
दाखवला असेल तर ती गंभीर बाब आहे. सुरक्षेविना
युरेनियमची वाहतुक धोकादायक ठरु शकते.
ही प्रतिक्रिया दि.१२.०५.२०१२ च्या 'महाराष्ट्र टाईम्स' या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

No comments:
Post a Comment