फोडाफोडी करणारे गुन्ह्गार कोण?
केंद्रात लष्करप्रमुखाचे गोपणीय पत्र,कँग अहवाल,मुबंई विद्यापिठातील
पदवीचा पेपर फुटणे या एकुणच फोडाफोडीच्या प्रकरणांचे घातक परिणाम होत असून देखील त्याचा हवा तसा तपास होताना दिसत नाही. सरकारच्या महत्वाच्या गोष्टीची फोडाफोडी करणे गुन्हा असल्याने संबंधिताना कडक़ शिक्षा होणे गरजेचे आहे.तसेच फोडाफोडी करणा-याचा उद्देश कोणाता व कोणासाठी असतो याचा शोध घेणे गरजेचे आहे.अन्यथा असे प्रकार कायम होतच राहणार. कागदपत्रांची फोडाफोडी मुख्यत: राजकारणासाठीच्या होते. पण त्याचा परिणामांची झळ सर्वानांच सोसावी लागते.त्याचे काय?
ही प्रतिक्रिया दि.३०/०४/२०१२ च्या 'लोकमत' या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

No comments:
Post a Comment