धोरणांचा उद्देश साध्य करावा.
युवकांसाठी युवा धोरण व खेळांडुसाठी क्रीडा धोरणाला राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेत या स्पर्धाना सामोरे जाण्यासाठी खेळाडुंच्या व क्रीडाक्षेत्राच्या सक्षमीकरणाची गरज क्रिडाधोरणाने पूर्ण करता येईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक आव्हाने पेलण्यासाठी व युवकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन भविष्याच्या जडणघडणीसाठी
युवकांनी युवा धोरणांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. पण या युवा व
क्रीडा धोरणांची अमलबजावणी व्यवस्थित झाल्यास त्याचा मुख्य उद्देश साध्य होईल. राजकीय नेत्यांचा वाढता प्रभाव लक्षात घेता या धोरणांच्या अमलबजावणीत राजकीय हस्तक्षेप होऊ न देण्याची सर्वानी खबरदारी घ्यावी.
ही प्रतिक्रिया दि.२८.०४.२०१२ च्या 'महाराष्ट्र टाइम्स' या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

No comments:
Post a Comment