सामाजिक कार्यासाठी एक़त्र यावे.
'आयपीएल' या संकल्पनेने क्रिकेटला ग्लँमर मिळून दिल्याने देशातील
अनेक नामांकित लोक 'आयपीएल'शी जोडले गेले आहेत. यात क्रिकेटपटू,
चित्रपट अभिनेते,उद्योगपती,प्रसारमाध्यमे, राजकिय नेते व क्रिकेटरसिक
सहभागी आहेत. देशात 'आयपीएल' हा एक मोठा कार्यक्रम राबवून त्यावर
खुप पैसा खर्च केला जातो.'आयपीएल'प्रमाणेच या प्रतिष्टीत लोकांनी एकत्र
येऊन देशाच्या सामाजिक कार्यात भाग घेऊन देशाला अस्थिर परीस्थितीतून बाहेर काढावे.ह्या नामांकित मडंळीने देशासाठी थोडा वेळ एकत्र येऊन कामे केल्यास देश मजबूत व सशक्त होईल
.
ही प्रतिक्रिया दि.२१.०८.२०१२ 'लोकमत' या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

No comments:
Post a Comment