Sunday, June 5, 2011

अधिकार विरोधकांनाही द्या.

हल्ली फोन टॅपिंग हा एक राष्ट्रीय चचेर्चा विषय  झाला आहे. सरकार  आपल्या अधिकारानुसार  विरोधक व आपल्या मित्रपक्षांतल्या ज्येष्ठ नेत्यांचे  फोन टॅप केले जातात. या टॅपिंगमागचा हेतू हा  राजकीय फायद्याचा आहे.आणीबाणीनंतर सरकारला  सराईत गुन्हेगार,हवाला रॅकेट चालविणारे,गँगस्टर  व दहशतवादी संघटना यांचे फोन टॅप करण्याचा
कायदेशीर अधिकार देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे  मंत्र्यांचे फोन टॅप करण्याचे अधिकार विरोधकांना  दिल्यास देशात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल.  सर्व नेत्यांची वाईट कामे जनतेसमोर आणण्यास  फोन टॅपिंग हा चांगला पर्याय ठरेल.फोन टॅपिंग  सर्वांसाठी कायदेशीर केल्यास विरोधकासह सत्तेतील मंत्र्यांनाही चाप बसेल.

No comments:

Post a Comment