'बंदी' ही फक्त धोषणेपूरती
'प्लास्टिक बंदी' व 'गुटखा बंदी' याच्या धोषणा होतात पण याचे उत्पादन मात्र कायम सुरु असते.जोपर्यत या गोष्टींचे उत्पादन रोखत नाहित तोपर्यत ह्या बंदी अमलबजावणी होणार नाही. गुटखा खाऊन हजारो माणसे मेली तरी चालतील पण करोडों रुपयांचे मसहुल बुडविण्यास सरकार तयार नाही. प्लास्टिकने पर्यावरण बिधडत आहे तरीही प्लास्टिकचे उत्पादन थांबत नाही. उत्पादनावर बंदी नाही पण वापरणा-यावर बंदी टाकली आहे.शासनाची कोणतीच यंत्रणा त्या बंदीबद्द्ल कारवाई करीत नसल्याने या फक्त धोषणाच राहत आहेत.गुटखाच्या जाहीरात सिनेकलाकार करीत आहेत. त्यावर प्रथम बंदी आणावी. राजकिय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे.
हि प्रतिक्रिया दि.१६.०६.२०१२ च्या महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.

No comments:
Post a Comment