Sunday, January 5, 2014

मँकडोनाल्ड कायमचे बंद करावे.









1 comment:

  1. कल्पना छान आहे पण एक mcdonalds बंद करून काय होणार? जंक-फूड मिळायचे एक ठिकाण थोडी आहे, हात गाड्या, टपऱ्या, छोटी - मोठी हॉटेल्स सगळी कडे वडा -पाव, भजी, मिसळ, आणि अनेक असे जंक-साधर्म पदार्थ मिळतात. तेवढेच कशाला जेंव्हा डोसा जास्त तेलात केला जातो तेंव्हा तो देखील जंक - फूडच्या यादीत सामावतो.
    सरकारला महसूलपेक्षा लोकांचे हित म्हत्वाचे वाटले असते तर दारूची दुकाने आणि पानपट्या नसत्या. जो पर्यंत सरकारला mcdonals करून उत्पन्न मिळेल ते कधी हि बंद होणार नाही.

    ReplyDelete