Tuesday, November 15, 2011

                                            मुबंईच्या सुरक्षेसाठी नौदलाचे तळ गरजेचे.


  सागरीमार्गाने दहशती कारवाया होण्याच्या शक्यतेसाठी मुबंईचा किनारा व गोदी,आंतरराष्ट्रिय नाव्हाशेवा बंदर,भाभा अणूशक्ती केंद्र,दक्षिणेला उरण व तेलाच्या साटा करणा-या कंपन्यांसारखी महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा करण्यासाठी नौदलाला घारापुरी बेटासारखे दुसरे योग ठिकाण  नाही. या बेटावरून चारी दिशेंच्या सागरी मार्गावर पाळत ठेवणे सोयीचे ठरेल. तसेच येथील पर्यटणावर निर्बध न घालता हा तळ या बेटावर स्थापन करणे गरजेचे आहे.इथे येणा-या परदेशी पाहुण्यांवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे नाहीतर हेडली सारखा अतिरेकी पुढच्या कारवाया करण्यास हे ठीकाणाचा विचार करेल.पर्यटनापेक्षा मुबंईच्या बाजुच्या महत्वाच्या ठिकाणांची आपली सुरक्षा गरजेची आहे.


हि प्रतिक्रिया दिनांक १३/११/२०११ च्या महाराष्ट्र टाईम्स मघ्ये 'विशेष वाचक' सदरात प्रसिध्द झाली.

No comments:

Post a Comment