Thursday, January 9, 2014

आप पक्षाची धास्ती




    अरविंद  केजरीवालांनी नवा पक्ष  स्थापन   करुन
राजधानीत       सत्तास्थापन     केल्याने     सगळ्या
पक्षांनी   चिंता  लागली  आहे. आता  'आप ' आगामी
लोकसभा निवडणुकीवर  लक्ष केंद्रीत  केल्याने  इतर
पक्षाची  झोप उडाली आहे.आपले मतदार या पक्षांकडे
ओढले  जातील   व  सत्तेचा घास हिरावला जाण्य़ाची  
धास्ती इतर पक्षांना  वाटू लागल्याने त्यांच्या गोटात
गडबड   सुरु    झालेली    दिसते.   मतदारांना गृहित
घरणा-या  राजकारण्यांना  'आप '   या  पक्षाने जागे
केले आहे.




ही प्रतिक्रिया दि.  १०.०१.२०१४  रोजी 'महाराष्ट्र टाईम्स'या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे. 

No comments:

Post a Comment