Thursday, July 14, 2011

              झोपड्यांना संरक्षण मतांसाठी



२००० सालापर्यतच्या झोपड्यांना सरंक्षण दिण्याची जी टुम निघाली 
आहे ती पायाभुत विकास प्रकल्पासाठी  कि निवडनुकीसाठी? आधी 
१९९५ पर्यतच्या  झोपड्यांना  सरंक्षण  दिले,आता २००० पर्यतचा 
झोपड्यांना देण्याच्या हालचाली सुरु आहेत.त्यापेक्षा २०११ पर्यतच्या 
सगळ्याच  झोपड्यांना  सरंक्षण  देऊन  टाका.त्या फायदा काँग्रेस,
राष्ट्रवादी,रिपब्लिकन  पक्षाला  होईल. केंद्र  सरकार देशातील मोठी 
शहरे  झोपडीमुक्त  करण्याची  घोषणा  करते तर राज्य सरकार व 
राजकिय पक्ष  मतांसाठी  झोपड्या  वाढवण्याचे काम करीत आहेत.
ज्या वार्डात जास्त झोपड्या त्या वार्डात निवडणुका जिकंणे सोपे असते.
आणखी एक बाब म्हणजे,ईतर ठिकाणी गुंतवणुक करण्यापोक्षा झोपड्या
उभ्या केल्यास त्याचा लवकारात लवकर चांगला रिटर्न मिळेल. 





ही प्रतिक्रीया १२ जुलै रोजी प्रसिध्द झाले आहे.





No comments:

Post a Comment